Thursday, April 10, 2025
spot_img
35.3 C
Delhi
Thursday, April 10, 2025
spot_img
Homeराजकीयजळगाव ग्रामीण मध्ये भगवे वादळ हजारो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

जळगाव ग्रामीण मध्ये भगवे वादळ हजारो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

मा ना गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब पाळधी येथील मुस्लिम बांधवांनी भेट घेऊन सहकार्य करण्याचे दिले वचन

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

जळगांव : ग्रामीण मतदार संघात आज हजारो शिवसैनिक व नागरिकांनी पाळधी येथे मतदार संघातील विविध विकास कामाने प्रभावित होऊन व विकासपुरुष मा ना गुलाबराव पाटील साहेब यांच्या वर विश्वास ठेवत आज शिरसोली,ममुराबद, भोने,अहिरे बिलवाडी,लमांजन, गारखेडा,चावळखेडा,सुभाषवाडी कुऱ्हाळदा, भागपूर ,लोणवाडी येथील नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश करीत मा ना गुलाबराव पाटील यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याचा संकल्प केला तसेच पालधी येथील संपूर्ण मुस्लिम पंच कमिटी यांनी विधानसभेत संपुर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले यावेळेस मा सभापती कैलास चौधरी,मुकुंदराव नंनवरे संजय पाटील सर ,तालुका प्रमुख डी ओ पाटील,दीपक भदाणे जी प सदस्य गोपाळ बापू पाटील शाम कोगटा, मनोज चौधरी,रोहित कोगटा ,महानगर प्रमुख संतोष पाटील ,ओबीसी अध्यक्षय राजेंद्र पाटील पिंटू भाऊ,नंदू आबा पाटील,बबन भाऊ, धोंडू भाऊ जगताप बंडू पाटील,भैया मराठे सर,सरपंच विजू बापू पाटील दोन गाव चे सरपंच भागवत शेठ, पवन पाटील,कैलास सोनवणे किशोर निकम,शुभम पाटील गोरख पाटील ,यांच्या सह मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular