
लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर
जळगाव – धरणगाव व जळगाव तालुक्यातील आज मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत थेट जोशात नवा प्रवाह आला. शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून पावने दोनशेच्या वर कार्यकर्त्यांनी पक्षात दमदार एन्ट्री घेतली. धनुष्यबाणासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेतसे गुलाबराव पाटील यांनी भक्कम साथ असल्याचा शब्द देवून “शिवसेनाआणि धनुष्यबाण साठी आम्ही सदैव कार्यरत राहून गुलाबभाऊना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेत दररोज प्रवेश होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.
यांनी सेनेत प्रवेश करून धनुष्यबाणा साठी झाले कार्यरत
गोविंद जाधव , विकास जाधव दीपक जाधव , अक्षय राठोड ज्ञानेश्वर चहाण , नितीन राठोड चेतन जाधव अजय जाधव अर्जुन जाधव नरेश राठोड प्रवीण राठोड भूषण जाधव मिथुन जाधव चेतन राठोड विलास जाधव अविनाश जाधव सचिन जाधव , राहूल जाधव ,