लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर
पाळधी : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारा निमित्त असलेल्या सभेमध्ये ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर बोलत होते महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आपल्याला देव,धर्म, संस्कृती आणि साधुसंतांची जाण असणारा आमदार आपल्याला हवा आहे विरोधी उमेदवार गुलाबराव देवकर यांचा चांगला समाचार घेतला पुढे बोलताना ते म्हणाले माळी समाजाच्या पुष्पाताई महाजन यांचे 2009 आणि 2014 तिकीट कापल त्यानंतर 2019 ला चंद्रशेखर अत्तरदे यांच्याशी हात मिळवून पक्षाशी गद्दारी केली आणि आधीपासूनच ते घोटाळे करण्यात माहीर आहेत त्यानंतर महाराज म्हणाले दोघेही गुलाबराव आहेत पण दोघांमध्ये अत्यंत तफावत आहे एक घोटाळेबाज आहे तर या उलट एक विश्वास पात्र आहे पुढे बोलताना ते म्हणाले गुलाब भाऊ धरणगाव शहरातील ७३ कोटीची पाणीपुरवठा योजना सुरू करून धरणगाव वासियांना पाणी पाजत आहे. पाणी पुरवठा सुरुळीत होऊ नये यासाठी अडथळा आणणारी मंडळी कोण आहे ? हे तुम्हाला देखील माहित आहे. विरोधकांनी प्रचार खालच्या पातळीवर नेत जात-पात आणि धर्माचे राजकारण सुरू केले आहे. “गुलाबराव पाटील म्हणजे अडचणीच्या काळात अर्ध्या रात्री सुद्धा धावून येणारा नेता आहे. जिथे कोणी पोहोचू शकत नाही, तिथे स्वतः पोहोचून समस्या सोडवणारा हा नेता असून सामान्य माणसाच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असलेला सतत संपर्कात राहणारा नेता म्हणजे गुलाब भाऊ. त्यांनी या मतदारसंघासाठी हजारो कोटी रुपयांचा विकासनिधी आणला. त्यांनी खूप लोकांना पंढरपूर वारी घडवून आणली
यावेळी पाळधी येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, महिला आघाडीच्या सरिताताई कोल्हे- माळी आर. पी. आय. चे अनिल अडकमोल, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नवरे, ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, डी. जी. पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, पी.सी.आबा पाटील, ज्ञानेश्वर महाजन, पुष्पा महाजन, ऋषीकेश भांडारकर, संजय पाटील सर, आर.आर.पाटील, डी. ओ. शिवराज पाटील, पाटील, कैलास माळी, विलास महाजन दिलीप महाजन, संजय महाजन, श्यामकांत पाटील, जिजाबराव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील, ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर शिरीष बयास, रवी चव्हाण, जि.प.सदस्य गोपाल चौधरी , गटनेते कैलास माळी, पप्पू भावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, असलम सर, महेंद्र महाजन, भानुदास विसावे, किशोर झंवर, प्रेमराज बापू पाटील, रवी कणखरे, अंजली विसावे, कल्पना अहिरे, पुष्पा पाटील, भारती चौधरी, प्रिया इंगळे, ज्योती शिवदे, सलीम मोमीन, हाफिज शेख, शकील शेख, तौसिक पटेल, कालू वस्ताद, स्थानिक व परिसरातील सरपंच, शिवसेना, भाजपा, रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते.