
लोकशक्ती न्यूज l वाशिम
वाशीम तालुक्यातील शेतकरी अधिच अस्माणी व सूलतांनी संकटांने हतबल झाला असतांनाच, वन्य प्राण्यांनाचा हायदोष शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान करीत आहे, अडोळी येथील गंगुबाई इढोळे गट नंबर 401 मधील चारशे एक आर जमिनीतील हरबर्याचे पिक रानडूकरांनी ऊगविण्या आधिच उखडून खालून फस्त केले आहे ,सदर नूकसान ग्रस्त शेतीची पहाणी शेतकरी पुञ राम पाटील ईढोळे यांनी पहाणी करून संकटग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन केले व शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यांना दिलासा दिला,
अधिच पाऊसाची कमतरता त्यातून खरीप हंगाम हाताचा गेला,व झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हांगाम हाताचा गेल्यात जमा आहे, अस्या आर्थिक संकटात सापडलेला शेतकर्यांचे वन्यप्राणी जर नूकसान करतं असतील तर वनविभाने याचा पंचनामा करून ७२ तासात यूद्ध पातळीवर अर्थसहाय्य करायलाच पाहिजे, याकडे जिल्हा प्रशासनाने छातीने लक्ष द्यावे अस्या प्रकाराकडे दुर्लक्ष झालयास व शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढू लागेल, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी पुञ राम पाटील ईढोळे यांनी केली आहे
फोटो कॅप्शन
अस्या प्रकारे हरभरा पिकाचे रानडूकरानी उगविण्यापूरवीच नूकसान केले