Sunday, April 6, 2025
spot_img
29.2 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeताज्या बातम्याधरणगाव येथील असंख्य भीमसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश

धरणगाव येथील असंख्य भीमसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेत रोज होत पक्ष प्रवेश

लोकशक्ती न्यूज l नितीन ठाकूर

धरणगाव येथील वार्ड क्रमांक 03 गौतम नगर येथील असंख्य भीमसैनिकांचा शिवसेना शिंदे गटात ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश झाला असून अनिल आनंदा सोनवणे यांनी हा प्रवेश सोहळा पार पाडण्यात महत्वाचे योगदान केले या वेळी प्रवेश करणाऱ्या मध्ये रवींद्र मोरे ,अनिल सोनवणे, विजय गायकवाड, महेंद्र मोरे, रुपेश सोनवणे, अजय मोरे, रोहित सोनवणे, अजय सोनवणे, सुनील साळुंखे, स्वप्नील सोनवणे, संजू गायकवाड, ऋषिकेश मोरे, राहुल खैरनार, विशाल सोनवणे, सुनील सोनवणे ,राजू सोनवणे , सुरेश सोनवणे, यशवन्त गजरे, दीपक गजरे, राहुल पवार ,अभिजित सोनवणे,अनिल साळुंखे, सागर सोनवणे, किरण सोनवणे, सागर सोनवणे, रोहित सोनवणे, खुशाल सोनवणे, दीपक सोनवणे, समाधान गजरे, गुलाब सोनवणे, सचिन सोनवणे, कपिल सोनवणे यांनी प्रवेश केला या प्रवेशा वेळी उपस्थित मध्ये धरणगाव शहर प्रमुख संतोष महाजन उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular