Sunday, April 6, 2025
spot_img
32.4 C
Delhi
Sunday, April 6, 2025
spot_img
Homeblogखळबळजनक : जळगांव जिल्ह्यात सापडला ५ किलो गांजा !

खळबळजनक : जळगांव जिल्ह्यात सापडला ५ किलो गांजा !

लोकशक्ती न्यूज नितीन ठाकूर

चोपडा तालुक्यातील गलंगीच्या पोलीस चौकीजवळ १० रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका बलेनो चारचाकीमध् ५ किलो ३३५ ग्रॅम वजनाच्या लाख ८ हजार ७०० रुपर किमतीचा गांजा घेऊन जातान चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील मोहम्म खान सरताज अली खान (क ३४), तनवीर मदनकुमार तनवी माधव (वय २०), खाऱ्यापाडा येथील अमर हरदास पावरा (व २९) व शिरपूर तालुक्यातील महादेव दोदवाडा अजय वनसिं पावरा (वय २३) हे आपल्य ताब्यातील चारचाकी बलेनो का (टीएस- ३४, जे-५५९४) २ गांजाची वाहतूक करत होते. त्यांच्र ताब्यातून १ लाख ८ हजार ७०० रुपये किमतीचा ५ किलो ३३५ ग्रॅग् गांजा व ४० हजारांचे ४ मोबाईल हँडसेट तसेच ५ लाखांची बलेनो कार असा एकूण ६ लाख ४८ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular